• info@vmmhs.org
  • 0217-2301460
  • LT. VILASCHANDRA MOTICHAND MEHTA HIGH SCHOOL,SOLAPUR
  • 2024-07-06
  • Admin

प्रति.

श्री./सौ.

कै.वि.मो.मेहता माध्यमिक शाळा विशाल नगर जुळे सोलापूर.

नियुक्ती

विषय :- पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समिती सदस्य नेमण्याबाबत..

महोदय,

आपल्या शाळेच्या पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीचे सदस्य सोमवार दि. 12.30  वा. सोडत पद्धतीने नेमण्याकरिता कै. वि.मो.मेहता माध्यमिक शाळा, जुळे सोलापूर, मुख्याध्यापक कक्ष येथे बैठकीचे आयोजन केलेले आहे.

तरी इच्छुक पालकांनी या बैठकीस उपस्थित राहावे.

कळावे    मुख्याध्यापिका

Share This